यंदा ऑनलाईन दिवाळी
वाचकांना केंद्रित धरुन दिवाळी अंकाची मांडणी होते. दिवाळीसाठी वर्षभर मेहनत
घेणारे वृत्तपत्रे, नियतकालिके आपण आज पाहत आहोत. याचीच
परंपरा साथीदार चालवीत आहे. यावर्षीही तशीच मेहनत घेत असतांना अचानक काही तांत्रिक
अडचणीमुळे आम्ही तो आपल्या सर्वांच्या छापील स्वरूपात तो देऊ शकलो नाही त्याबद्दल
दिलीगीर आहोतच. कारण तब्बल २३ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले. असो पण
डिजिटल युगात ब्लॉग च्या सहाय्याने आम्ही साथीदार चा शब्दसाथी २०१३ आपल्यासमोर सादर करीत
आहोत.
यात समाविष्ट लेखकांची नांवे पुढीलप्रमाणे-
- डॉ. संज्योती सुखात्मे, नाशिक
- भाग्यश्री कुलकर्णी
- कु. स्वाती बंगाळे, पंढरपूर
- दर्शन शाह, धुळे
- देविदास खडताळे, नाशिक
- चित्रा राजगुरू-बोराडे
- राजश्री नानकर
- विकास भुजबळ, लासलगाव
No comments:
Post a Comment