Showing posts with label shubhecha anil paliwal. Show all posts
Showing posts with label shubhecha anil paliwal. Show all posts

Tuesday, November 5, 2013

शब्दसाथी २०१३



यंदा ऑनलाईन दिवाळी 

वाचकांना केंद्रित धरुन दिवाळी अंकाची मांडणी होते. दिवाळीसाठी वर्षभर मेहनत घेणारे वृत्तपत्रे, नियतकालिके आपण आज पाहत आहोत. याचीच परंपरा साथीदार चालवीत आहे. यावर्षीही तशीच मेहनत घेत असतांना अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही तो आपल्या सर्वांच्या छापील स्वरूपात तो देऊ शकलो नाही त्याबद्दल दिलीगीर आहोतच. कारण तब्बल २३ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले. असो पण डिजिटल युगात ब्लॉग च्या सहाय्याने आम्ही साथीदार चा शब्दसाथी २०१३ आपल्यासमोर सादर करीत आहोत.

यात समाविष्ट लेखकांची नांवे पुढीलप्रमाणे-   

  • डॉ. संज्योती सुखात्मे, नाशिक
  • भाग्यश्री कुलकर्णी
  • कु. स्वाती बंगाळे, पंढरपूर
  • दर्शन शाह, धुळे
  • देविदास खडताळे, नाशिक
  • चित्रा राजगुरू-बोराडे
  • राजश्री नानकर
  • विकास भुजबळ, लासलगाव

Monday, December 26, 2011

चोपडा पालिकमध्ये आमदार गुजराथींचा पराभव

चोपडा पालिकमध्ये शहर विकास आघाडीचे संदीप भैया पाटिल यांचा विजय






चोपडा येथेही राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला आहे. याठिकाणीही आमदार अरूणभाई गुजराथी यांना धक्का बसला आहे. "राष्ट्रवादी'कडे 13 तर विरोधी कॉंग्रेस,शिवसेना, प्रणित आघाडीकडे 13 नगरसेवक होते. या ठिकाणी एका अपक्ष उमेदवारावरच अध्यक्षपदाची मदार होती. आघाडीचे उमेदवार काँग्रेस श्री. संदीप पाटील होते, तर "राष्ट्रवादी' कडून भुपेंद्र गुजराथी उमेदवार होते. मात्र आघाडीचे श्री.संदीप पाटील हे नगराध्यक्षपदी विजयी झाले. त्यांच्या या निवड़ी बद्दल त्यंचे साप्ताहिक साथीदार परिवारातर्फे हार्दिक अभिनन्दन..........- मुख्य संपादक.

Monday, October 24, 2011

तुम्हाला सर्वांना शुभ दीपावली........!@!@!

हि दिवाळी तुमच्या सर्वांच्या जीवनाचा अंधार दूर करो,
तुमच्या तेजोमय पहाट उजाळो,
सर्वत्र पसरलेल्या महागाई रुपी नराचा वध करो,
वाढलेल्या भ्रष्ट्चाराचा नायनाट करो,
इतके सर्व तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्व (मी सुद्धा)
त्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करू,
तर मग या दिवाळीत नवीन भारताची उभारणी करण्याचा
संकल्प आपण सर्व मिळून करूया..........!!@@!!

तुम्हाला सर्वांना शुभ दीपावली........!@!@!






 

शुभेच्छुक :-

अनिलकुमार द्वारकादास पालीवाल
सौ. किरण अनिलकुमार पालीवाल
समस्त साथीदार / पालीवाल परिवार

Sunday, June 26, 2011

अनिलकुमार पालीवाल यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन ......!!!!!

जेष्ट पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना "महाराष्ट्र भूषण " मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ...!!

शुभेच्छुक :-


आ.अरुणभाई गुजराथी
आ. जगदीशभाऊ वाळवी
श्री. चंद्रहासभाई गुजराथी
श्री.अमृराज सचदेव
श्री. प्रवीणभाई गुजराथी
श्री. सुनील अग्रवाल
श्री. एस. डी. काबरा