नमस्कार वाचकांनो काही
अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे या वर्षाचा दिवाळी विशेषांक आम्ही पुस्तक स्वरुपात
आम्ही प्रकाशित करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
- - व्यवस्थापक
परंतु आपल्यासाठी
खास ऑनलाईन स्वरूपात काही निवडक लेख साथीदार च्या ब्लॉगवर देत आहोत.
तरी आपण या लेखांचा
आनंद घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवाव्यात.
दिवाळी आपण सर्वांना सुख समृद्धी शांती आणि
समाधान
प्रदान करो हीच सदिच्छा.......!!
शुभेच्छुक - समस्त साथीदार आणि पालीवाल परिवार
No comments:
Post a Comment