Showing posts with label sathidar anil paliwal. Show all posts
Showing posts with label sathidar anil paliwal. Show all posts

Monday, September 9, 2013

दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

वाचकांनी तसेच लेखकांनी आणि सर्व जाहिरातदारांनी आपल्या लाडक्या साथीदारच्या दिवाळी २०१3 च्या दिवाळी अंकासाठी लेख, कविता, चारोळ्या, मुलाखती आपल्या छायाचित्रासह पाठवावेत. तसेच जाहिराती लवकरात लवकर पाठवाव्यात . या वेळचा दिवाळी अंक हा ऑनलाइन आणि पुस्तक स्वरुपात निघणार असून आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे. तरी लेखकांनी आपले लेख, कविता, चारोळ्या लिहून आणि कार्टून्स काढून पोस्टाने अगर pdf file किंवा scan करून mail कराव्यात.
जाहिरातदारांनी आपले जाहिरातीचे आर्टपूल pdf or Jpg format मध्ये mail ला जोडून पाठवावे. 
शेवटची तारीख :- १५ ऑक्टोबर २०१3
  
संपर्क:- अनिलकुमार डी. पालीवाल,
मुख्य संपादक, साप्ताहिक साथीदार
१२३-ब ,बाबूजी निवास ,बडगुजर गल्ली,
चोपडा -४२५१०७,
जळगाव, महाराष्ट्र
भ्रमणध्वनी :- ९४२३५६३८९२
-----------------------------------------
गोपाल अनिल पालीवाल, व्यवस्थापक

७, महालक्ष्मी अपार्टमेंट, महालक्ष्मी नगर,
हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक-४२२००३
भ्रमणध्वनी :- ९४२३४९१८२३
-----------------------------------------
Mail ID :-
dailysathidar@gmail.com,
paliwal.gopal4u@gmail.com

Sunday, August 19, 2012

दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

वाचकांनी तसेच लेखकांनी आणि सर्व जाहिरातदारांनी आपल्या लाडक्या साथीदारच्या दिवाळी २०१२ च्या दिवाळी अंकासाठी लेख, कविता, चारोळ्या, मुलाखती आपल्या छायाचित्रासह पाठवावेत. तसेच जाहिराती लवकरात लवकर पाठवाव्यात . या वेळचा दिवाळी अंक हा ऑनलाइन आणि पुस्तक स्वरुपात निघणार असून आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे. तरी लेखकांनी आपले लेख, कविता, चारोळ्या लिहून आणि कार्टून्स काढून पोस्टाने अगर pdf file किंवा scan करून mail कराव्यात. जाहिरातदारांनी आपले जाहिरातीचे आर्टपूल pdf or Jpg format मध्ये mail ला जोडून पाठवावे. शेवटची तारीख :- १५ ऑक्टोबर २०१२
  संपर्क:- अनिलकुमार डी. पालीवाल,
मुख्य संपादक, साप्ताहिक साथीदार
१२३-ब ,बाबूजी निवास ,बडगुजर गल्ली,
चोपडा -४२५१०७,
जळगाव, महाराष्ट्र
भ्रमणध्वनी :- ९४२३५६३८९२
-----------------------------------------
गोपाल अनिल पालीवाल
७, महालक्ष्मी अपार्टमेंट, महालक्ष्मी नगर,
हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक-४२२००३
भ्रमणध्वनी :- ९४२३४९१८२३
-----------------------------------------
Mail ID :-
dailysathidar@gmail.com,
paliwal.gopal4u@gmail.com

Monday, October 31, 2011

शुभ दीपावली.......आपला साथीदार दिवाळी अंक २०११ प्रकाशित झाला !@!@!

आपला साथीदार दिवाळी अंक २०११ प्रकाशित झाला
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखकांच्या , कवी तसेच नवीन लेखकांचा साहित्य खजाना खास आपल्यासाठी दिवाळीच्या फराळासोबत......
तर मग वाट न पाहता आजच आपली मागणी आमच्याकडे नोदवा....

संपर्क :- अनिलकुमार पालीवाल, मुख्य संपादक साथीदार
mobile  :- ९४२३५६३८९२,९४२३४९१८२३
Sathidar Cover Page



Add page 3
Add Page 4































































Add page 2

Monday, October 24, 2011

तुम्हाला सर्वांना शुभ दीपावली........!@!@!

हि दिवाळी तुमच्या सर्वांच्या जीवनाचा अंधार दूर करो,
तुमच्या तेजोमय पहाट उजाळो,
सर्वत्र पसरलेल्या महागाई रुपी नराचा वध करो,
वाढलेल्या भ्रष्ट्चाराचा नायनाट करो,
इतके सर्व तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्व (मी सुद्धा)
त्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करू,
तर मग या दिवाळीत नवीन भारताची उभारणी करण्याचा
संकल्प आपण सर्व मिळून करूया..........!!@@!!

तुम्हाला सर्वांना शुभ दीपावली........!@!@!






 

शुभेच्छुक :-

अनिलकुमार द्वारकादास पालीवाल
सौ. किरण अनिलकुमार पालीवाल
समस्त साथीदार / पालीवाल परिवार

Tuesday, August 30, 2011

.......... दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ...........


आमच्या वाचकांनी तसेच लेखकांनी आणि सर्व जाहिरातदारांनी आपल्या लाडक्या साथीदारच्या
दिवाळी २०११
च्या दिवाळी अंकासाठी लेख, कविता, चारोळ्या आणि जाहिराती लवकरात लवकर पाठवाव्यात .

या वेळचा दिवाळी अंक हा ऑनलाइन आणि पुस्तक स्वरुपात निघणार असून आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे.

तरी लेखकांनी आपले लेख, कविता, चारोळ्या लिहून आणि कार्टून्स काढून पोस्टाने अगर pdf file किंवा scan करून mail कराव्यात.

जाहिरातदारांनी आपले जाहिरातीचे आर्टपूल pdf or Jpg format मध्ये mail ला जोडून पाठवावे.

शेवटची तारीख :- ६ ऑक्टोबर २०११

पत्ता :- Anilkumar D.Paliwal
123-B,Babuji,Saptahik Sathidar,
Badgujar Galli,CHOPDA-425107
Dist- Jalgaon.

Mail ID :-
dailysathidar@gmail.com,
paliwal.gopal4u@gmail.com

भ्रमणध्वनी :- 9423563892/9423491823

Saturday, July 2, 2011

जेष्ट पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना "महाराष्ट्र भूषण " पुरस्कार प्रदान

मुंबई येथील ' ओ बी सी and NT पार्टी ऑफ इंडिया ' तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार यंदा जेष्ट पत्रकार अनिलकुमार पालीवाल (मुख्य संपादक, साप्ताहिक साथीदार ) यांना दिला जाणार आहे हि घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी कोकरे नुकत्याच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

हा पुरस्कार नुकत्याच एका सभारंभात अनिलकुमार पालीवाल यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास श्री. सुधाकर गणगणे (माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य) व श्री. शंकरराव बोरकर, सामाजिक कार्यकर्ते, उस्मानाबाद आदि मान्यवर उपस्थित होते.


छायाचित्रात अनिलकुमार पालीवाल यांना पुरस्कार प्रदान करतांना उजवीकडून संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी कोकरे श्री. सुधाकर गणगणे (माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य) व श्री. शंकरराव बोरकर, सामाजिक कार्यकर्ते, उस्मानाबाद व अनिलकुमार पालीवाल दिसत आहे.

Sunday, June 26, 2011

जेष्ट पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना "महाराष्ट्र भूषण " पुरस्कार जाहीर

मुंबई येथील ' ओ बी सी and NT पार्टी ऑफ इंडिया ' तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार यंदा जेष्ट पत्रकार अनिलकुमार पालीवाल (मुख्य संपादक, साप्ताहिक साथीदार ) यांना दिला जाणार आहे हि घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी कोकरे नुकत्याच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

सदर पुरस्कार दिनांक ३० जून २०११ रोजी मुंबई येथे एका समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास श्री. सुधाकर गणगणे (माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य) व श्री. शंकरराव बोरकर, सामाजिक कार्यकर्ते, उस्मानाबाद आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

साप्ताहिक साथीदार परिवाराकडून अनिलकुमार पालीवाल यांचे मनापासून अभिनंदन ......!!!!!