Monday, September 9, 2013

दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

वाचकांनी तसेच लेखकांनी आणि सर्व जाहिरातदारांनी आपल्या लाडक्या साथीदारच्या दिवाळी २०१3 च्या दिवाळी अंकासाठी लेख, कविता, चारोळ्या, मुलाखती आपल्या छायाचित्रासह पाठवावेत. तसेच जाहिराती लवकरात लवकर पाठवाव्यात . या वेळचा दिवाळी अंक हा ऑनलाइन आणि पुस्तक स्वरुपात निघणार असून आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे. तरी लेखकांनी आपले लेख, कविता, चारोळ्या लिहून आणि कार्टून्स काढून पोस्टाने अगर pdf file किंवा scan करून mail कराव्यात.
जाहिरातदारांनी आपले जाहिरातीचे आर्टपूल pdf or Jpg format मध्ये mail ला जोडून पाठवावे. 
शेवटची तारीख :- १५ ऑक्टोबर २०१3
  
संपर्क:- अनिलकुमार डी. पालीवाल,
मुख्य संपादक, साप्ताहिक साथीदार
१२३-ब ,बाबूजी निवास ,बडगुजर गल्ली,
चोपडा -४२५१०७,
जळगाव, महाराष्ट्र
भ्रमणध्वनी :- ९४२३५६३८९२
-----------------------------------------
गोपाल अनिल पालीवाल, व्यवस्थापक

७, महालक्ष्मी अपार्टमेंट, महालक्ष्मी नगर,
हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक-४२२००३
भ्रमणध्वनी :- ९४२३४९१८२३
-----------------------------------------
Mail ID :-
dailysathidar@gmail.com,
paliwal.gopal4u@gmail.com

No comments:

Post a Comment