Showing posts with label sathidar diwali 2010. Show all posts
Showing posts with label sathidar diwali 2010. Show all posts

Tuesday, August 30, 2011

.......... दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ...........


आमच्या वाचकांनी तसेच लेखकांनी आणि सर्व जाहिरातदारांनी आपल्या लाडक्या साथीदारच्या
दिवाळी २०११
च्या दिवाळी अंकासाठी लेख, कविता, चारोळ्या आणि जाहिराती लवकरात लवकर पाठवाव्यात .

या वेळचा दिवाळी अंक हा ऑनलाइन आणि पुस्तक स्वरुपात निघणार असून आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे.

तरी लेखकांनी आपले लेख, कविता, चारोळ्या लिहून आणि कार्टून्स काढून पोस्टाने अगर pdf file किंवा scan करून mail कराव्यात.

जाहिरातदारांनी आपले जाहिरातीचे आर्टपूल pdf or Jpg format मध्ये mail ला जोडून पाठवावे.

शेवटची तारीख :- ६ ऑक्टोबर २०११

पत्ता :- Anilkumar D.Paliwal
123-B,Babuji,Saptahik Sathidar,
Badgujar Galli,CHOPDA-425107
Dist- Jalgaon.

Mail ID :-
dailysathidar@gmail.com,
paliwal.gopal4u@gmail.com

भ्रमणध्वनी :- 9423563892/9423491823

Friday, November 12, 2010

शुभेच्छुक :-

शुभेच्छुक :-

आ. जगदिशभाऊ वळवी
आ.विजयकुमार गावित

सभापती, चोपडा तालुका पंचायत समिती
उपसभापती,चोपडा तालुका पंचायत समिती
गटविकास अधिकारी,चोपडा तालुका पंचायत समिती

श्री.एस.डी.काबरा
श्री. नितीन काबरा

श्री.सुनीलभाई अग्रवाल
श्री.घनश्याम्भाई अग्रवाल

श्री.अमृराज सचदेव
श्री.अनिलकुमार डी.पालीवाल

Thursday, November 11, 2010

साप्ताहिक साथीदार दीपोत्सव २०१० प्रसिद्ध झाला....... आपली मागणी आजच नोंदवा

साथीदार दीपोत्सव २०१० चे अंतरंग :-

संपादकीय.... स्वागत नववर्षाचे

सोगकालेची ओळख

म्हशीच्या गोठात

मो.रफी special

मानसिकतेचे दहन करा

महाराष्ट्र राज्याची उत्तुन्ग झेप

चाणाक्ष रुचिरा

शहीद क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा...

दिवाळी कालची आणि आजची

आणि काव्य रचना व आमच्या हितचिंतकांची नावे

आणि बरेच काही केवळ आपल्या साथीदार दीपोत्सव २०१० मध्येच....
मग आजच आपली प्रत नोंदवा

संपर्क :- अनिलकुमार द. पालीवाल,चोपडा,
mobile :- ९४२३५६३८९२, ९४२३४९१८२३