Sunday, June 26, 2011

अनिलकुमार पालीवाल यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन ......!!!!!

जेष्ट पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना "महाराष्ट्र भूषण " मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ...!!

शुभेच्छुक :-


आ.अरुणभाई गुजराथी
आ. जगदीशभाऊ वाळवी
श्री. चंद्रहासभाई गुजराथी
श्री.अमृराज सचदेव
श्री. प्रवीणभाई गुजराथी
श्री. सुनील अग्रवाल
श्री. एस. डी. काबरा

जेष्ट पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना "महाराष्ट्र भूषण " पुरस्कार जाहीर

मुंबई येथील ' ओ बी सी and NT पार्टी ऑफ इंडिया ' तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार यंदा जेष्ट पत्रकार अनिलकुमार पालीवाल (मुख्य संपादक, साप्ताहिक साथीदार ) यांना दिला जाणार आहे हि घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी कोकरे नुकत्याच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

सदर पुरस्कार दिनांक ३० जून २०११ रोजी मुंबई येथे एका समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास श्री. सुधाकर गणगणे (माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य) व श्री. शंकरराव बोरकर, सामाजिक कार्यकर्ते, उस्मानाबाद आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

साप्ताहिक साथीदार परिवाराकडून अनिलकुमार पालीवाल यांचे मनापासून अभिनंदन ......!!!!!