साप्ताहिक साथीदार च्या दिवाळी अंकासाठी साहित्यिकांना साहित्य पाठविण्याचे आवाहन ....
आपल्या सर्वांच्या आवडत्या खानदेश चे एकमेव मुखपत्र सा. साथीदार च्या यंदाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा. तरी महाराष्ट्रातील आमच्या तमाम वाचकांनी व साहित्यिकांनी दिवाळी अंकासाठी आपले लेख , कविता , लखुकथा , दीर्घकथा तसेच इतर साहित्य खालील पत्त्यावर पाठवा.
आमचा पत्ता :- अनिलकुमार द. पालीवाल,
१२३-ब , बाबूजी निवास,बडगुजर गल्ली , चोपडा,
जिल्हा - जळगाव.pin - 425107
mobile :- 9423563892/ 9423491823
किंवा आपण mail पण करू शकता. आमचा mail id आहे - dailysathidar@gmail .com
No comments:
Post a Comment