Showing posts with label news in sathidar. Show all posts
Showing posts with label news in sathidar. Show all posts

Monday, December 26, 2011

चोपडा पालिकमध्ये आमदार गुजराथींचा पराभव

चोपडा पालिकमध्ये शहर विकास आघाडीचे संदीप भैया पाटिल यांचा विजय






चोपडा येथेही राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला आहे. याठिकाणीही आमदार अरूणभाई गुजराथी यांना धक्का बसला आहे. "राष्ट्रवादी'कडे 13 तर विरोधी कॉंग्रेस,शिवसेना, प्रणित आघाडीकडे 13 नगरसेवक होते. या ठिकाणी एका अपक्ष उमेदवारावरच अध्यक्षपदाची मदार होती. आघाडीचे उमेदवार काँग्रेस श्री. संदीप पाटील होते, तर "राष्ट्रवादी' कडून भुपेंद्र गुजराथी उमेदवार होते. मात्र आघाडीचे श्री.संदीप पाटील हे नगराध्यक्षपदी विजयी झाले. त्यांच्या या निवड़ी बद्दल त्यंचे साप्ताहिक साथीदार परिवारातर्फे हार्दिक अभिनन्दन..........- मुख्य संपादक.

Friday, December 16, 2011

लवकरच वाचा.....

या आठवड्याचा अग्रलेख...................

सत्तेसाठी नव्हे विकासासाठी एकत्र या..!!

Tuesday, August 30, 2011

.......... दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ...........


आमच्या वाचकांनी तसेच लेखकांनी आणि सर्व जाहिरातदारांनी आपल्या लाडक्या साथीदारच्या
दिवाळी २०११
च्या दिवाळी अंकासाठी लेख, कविता, चारोळ्या आणि जाहिराती लवकरात लवकर पाठवाव्यात .

या वेळचा दिवाळी अंक हा ऑनलाइन आणि पुस्तक स्वरुपात निघणार असून आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे.

तरी लेखकांनी आपले लेख, कविता, चारोळ्या लिहून आणि कार्टून्स काढून पोस्टाने अगर pdf file किंवा scan करून mail कराव्यात.

जाहिरातदारांनी आपले जाहिरातीचे आर्टपूल pdf or Jpg format मध्ये mail ला जोडून पाठवावे.

शेवटची तारीख :- ६ ऑक्टोबर २०११

पत्ता :- Anilkumar D.Paliwal
123-B,Babuji,Saptahik Sathidar,
Badgujar Galli,CHOPDA-425107
Dist- Jalgaon.

Mail ID :-
dailysathidar@gmail.com,
paliwal.gopal4u@gmail.com

भ्रमणध्वनी :- 9423563892/9423491823

Monday, August 30, 2010

Weekly Sathidar | News in Maharashtra | Sathidar in Khandesh | Daily News

Weekly Sathidar is the one of the famous weekly newspaper in the khandesh region. Starting Since 6 January 1991. Weekly Sathidar covered all news in khandesh also new in Maharashtra in Marathi.


Daily News in every sector such as political, entertainment, sports, career and many more in our khandesh region, Maharashtra.


Weekly Sathidar is Government Registered Weekly Newspaper in Khandesh.
Published Last 21 years regularly from Chopda Taluka.


Founder of the Weekly Sathidar Dr.Jaimini Kadu (Nagpur),

Editorial Head is Mr.Anilkumar D. Paliwal (Chopda),

Editor is Mr.Amrutlal L. Sachdev (Chopda)

Co-Editor is Mrs. Kiran Anilkumar Paliwal (Chopda)